📝 जनरल नॉलेज क्विझ
⏳ उरलेला वेळ: 05:00
1. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
2. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण?
3. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
4. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
5. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?
6. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
7. भारताचा पहिला उपग्रह कोणता?
8. महाराष्ट्राची राजधानी कोणती?
9. जगातील सर्वात लांब नदी कोणती?
10. संगणकाचा जनक कोण मानला जातो?
Post a Comment