Home जनरल नॉलेज टेस्ट (MCQ) – 10 Marks Suresh Sude August 21, 2025 0 उत्तर क्लिक करा व सबमिट बटन दाबा किती गुण पडले हे लगेच समजेल. जनरल नॉलेज टेस्ट (MCQ) – 10 Marks 📝 जनरल नॉलेज टेस्ट – 10 Marks 1. भारताची राजधानी कोणती? मुंबई नवी दिल्ली कोलकाता 2. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? हत्ती वाघ सिंह 3. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर कबूतर गरुड 4. महाराष्ट्राची राजधानी कोणती? पुणे नागपूर मुंबई 5. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? क्रिकेट हॉकी फुटबॉल 6. भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगांचा आहे? दोन तीन चार 7. ‘जन गण मन’ चे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी 8. भारताचा पहिला पंतप्रधान कोण? लाला लजपतराय पंडित नेहरू सरदार पटेल 9. चंद्रावर जाणारा पहिला देश कोणता? अमेरिका रशिया भारत 10. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? १५ ऑगस्ट २६ जानेवारी २ ऑक्टोबर सबमिट रीसेट You Might Like
Post a Comment