निपुण महाराष्ट्र शाब्दिक उदाहरणे चाचणी सोडवा

गणित शाब्दिक उदाहरणे चाचणी

गणित शाब्दिक उदाहरणे (मिक्स 10)

1) सायलीकडे 25 सफरचंद आहेत. आईने 15 आणखी दिली. एकूण किती?
2) एका टोपलीत 50 आंबे होते. 18 विकले. किती उरले?
3) एका रांगेत 9 खुर्च्या आहेत. अशा 4 रांगा आहेत. एकूण किती खुर्च्या?
4) 45 गोळ्या 5 मुलांमध्ये समान वाटल्या. प्रत्येकाला किती?
5) एका शाळेत 250 मुलगे आणि 150 मुली आहेत. एकूण विद्यार्थी किती?
6) 600 रुपये 6 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटले. प्रत्येकाला किती?
7) एका पेटीत 24 आंबे आहेत. अशा 5 पेट्या आहेत. एकूण किती?
8) 1000 पैकी 275 रुपये खर्च झाले. किती उरले?
9) एका दिवशी 125 बॉक्स तयार झाले. 4 दिवसांत किती?
10) 360 गोळ्या 12 मुलांमध्ये समान वाटल्या. प्रत्येकाला किती?
Certificate of Achievement

हे प्रमाणित करण्यात येते की

यांनी गणित शाब्दिक उदाहरणे चाचणीत यशस्वीरित्या सहभाग घेतला.

स्कोअर:

Post a Comment

Previous Post Next Post