महागाई भत्ता वाढ कॅलक्युलेटर
राज्य शासकीय व इतर पात्र
कर्मचाऱयाांना अनुज्ञेय र्हागाई भत्त्याच्या
दरात ददनाांक 1 जानेवारी, 2025 पासून
सुधारणा करण्याबाबत.
र्हाराष्ट्र शासन
दवत्त दवभाग
शासन दनणमय क्रर्ाांकः र्भवा-1325 /प्र. क्र.9/सेवा-9
र्ादार् कार्ा रोड, हुतात्र्ा राजगुरु चौक,
र्ांत्रालय, र्ुांबई 400 032
ददनाांक : 11 ऑगस्ट, 2025
वाचा - भारत सरकार, दवत्त र्ांत्रालय, व्यय दवभाग कायालयीन ज्ञापन
क्रर्ाांक: 1/1(1)/2025-इ.II (बी), ददनाांक 2 एदप्रल, 2025
शासन दनणमय -
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूणमकादलक कर्मचाऱयाांना अनुज्ञेय र्हागाई भत्त्याच्या दरात
सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या दवचाराधीन होता.
2.
शासन असे आदेश देत आहे की, ददनाांक 1 जानेवारी, 2025 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधादरत
वेतनसांरचनेतील र्ूळ वेतनावरील अनुज्ञेय र्हागाई भत्त्याचा दर 53% वरुन 55% करण्यात यावा. सदर र्हागाई
भत्ता वाढ ददनाांक 1 जानेवारी, 2025 ते ददनाांक 31 जुलै, 2025 या कालावधीतील थकबाकीसह र्ाहे
ऑगस्ट, 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
3.
र्हागाई भत्त्याची रक्कर् प्रदान करण्यासांदभातील दवद्यर्ान तरतुदी व कायमपध्दती आहे त्याचप्रकारे
यापुढे लागू राहील.
4.
यावर होणारा खचम सांबांदधत शासकीय कर्मचाऱयाांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खची टाकण्यात
येतात, त्या लेखाशीर्षाखाली खची टाकू न त्याखालील र्ांजूर अनुदानातून भागदवण्यात यावा. अनुदानप्राप्त सांस्था
व दजल्हा पदरर्षद कर्मचाऱयाांच्या बाबतीत, सांबांदधत प्रर्ुख लेखाशीर्षाखालील ज्या लप लेखाशीर्षाखाली त्याांच्या
सहाय्यक अनुदानाबाबतचा खचम खची टाकण्यात येतो, त्या लप लेखाशीर्षाखाली हा खचम खची टाकण्यात यावा.
सदर शासन दनणमय र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर लपलब्ध
करण्यात आला असून त्याचा सांके ताक 202508111122037305 असा आहे. हा आदेश दडजीटल स्वाक्षरीने
साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे.
र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.
( दव. अ. धोत्रे )
लप सदचव, र्हा
Post a Comment