फक्त ४५ मिनिटांत CTET पेपर -2 ची तयारी तपासा | मोफत टेस्ट

फक्त ४५ मिनिटांत CTET पेपर 2 ची तयारी तपासा | मोफत टेस्ट पेपर-२ मध्ये काय आहे (इयत्ता ६ वी ते ८ वी, ३० प्रश्न, ४५ मिनिटे) बाल विकास व अध्यापनशास्त्र: ६ प्रश्न (ब्रूनर, एरिक्सन, पुनर्बलन, कोहलबर्ग आणि वर्गातील प्रसंग) मराठी: ६ प्रश्न (उभयान्वयी अव्यय, वाक्यरचना, अलंकार, समास, वाक्प्रचार, भाषा अध्यापन) इंग्रजी: ६ प्रश्न (grammar, figures of speech, CLT approach) गणित: ६ प्रश्न (टक्केवारी, वर्गमूळ, बीजगणित, उपचारात्मक अध्यापन) विज्ञान: ६ प्रश्न (आम्लवर्षा, विद्युत अपघटन, पेशीरचना, ५E मॉडेल)

CTET पेपर-२ सराव चाचणी (प्रगत पातळी)

इयत्ता ६ वी ते ८ वी | गणित व विज्ञान | एकूण गुण: ३० | वेळ: ४५ मिनिटे | प्रत्येक प्रश्नाला १ गुण | चुकीच्या उत्तराला वजा गुण नाही
⏱ वेळ: 45:00उत्तरे दिली: 0/30

Post a Comment

Previous Post Next Post