राज्यातील जि.प. ची एकही शाळा बंद पडू देणार नाही-संभाजीराव थोरात तात्या
मुख्याध्यापक अनिल बारकुल यांच्या सेवानिवृत्ती कार्यकमात संभाजीराव थोरात यांचा निर्धार
दैनिक त्रिशक्ती येरमाळा / सुधीर लोमटे
येरमाळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल बारकुल यांच्या सेवा निवृत्ती समारंभाचा कार्यक्रम दि. २९ रोजी शनिवारी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला. शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शैक्षणिक अधिकारी आणि विविध संघटनांचे मान्यवर यांच्या उपस्थितीने शाळा परिसर गजबजून गेला होता.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी म हाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजीराव थोरात होते. प्रमुख उपस्थित म्हणून म हाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, गट शिक्षणाधिकारी कळंब धर्मराज काळमाते, तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे, उपशिक्षणाधिकारी संतोष माळी, विस्तार अधिकारी संभाजीराव जगदाळे, सोमनाथ चंदनशिव, कैलास दहातोंडे, बीड चे तहसिलदार सुहास हजारे,
सेपामुर्ती गौरव समारंभ
डॉ. संदीप तांबारे, पं.स. मा. सभापती विकास बारकुल, सरपंच प्रिया बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, आदी उपस्थित होते. आपल्या प्रभावी आणि ठाम भूमिकेसाठी ओळखले जाणारे थोरात यांनी या प्रसंगी राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
थोरात म्हणाले,
राज्यातील जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद पडू देणार नाही. शासनाने वेगवेगळ्या कारणांखाली शाळा बंद करण्याचे धोरण राबवू पाहिल्यास शिक्षक संघटना रस्त्यावर उतरून मोठा लढा उभा करेल. शाळांचे अस्तित्व टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
या समारंभात सर्वच मान्यवरांनी अनिल बारकुल सरांच्या आडोतीस
वर्षांच्या काळातील कर्तृत्वपूर्ण सेवाप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. बारकुल सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या उपक्रमांची, शिस्तप्रिय कार्यशैलीची आणि शाळेच्या प्रगतीसाठी दाखवलेल्या समर्पणाची उपस्थित म ान्यवरांनी प्रशंसनीय दखल घेतली.
शाळेच्या वतीने त्यांना शॉल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी त्यांच्या आठवणी सांगत वातावरण भावूक केले. उत्तरपर भाषणात बारकुल सर म्हणाले, शिक्षक म्हणून केलेली सेवा ही आयुष्यातील मोठी कमाई आहे. माझ्या सेवेला मिळालेला आजचा सन्मान हा मला पुढील आयुष्याचा प्रेरणादायी ठेवा ठरेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाणे सर यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रशांत जाधवर आणि प्रशांत छूटे यांनी पार पाडले. कळंब तालुका शिक्षक संघ, सहकारी शिक्षक आणि रिंकल मित्र मंडळ यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा लातूर आयोजित महा मोर्चा
शुक्रवार, दि.०५ डिसेंबर २०२५ दुपारी १२.०० वाजता
संघटीत व्हा... संघर्ष करा...
मोर्चा मार्ग
मोर्चाची सुरुवात : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, गांधी चौक, लातूर
मोर्चाचा मार्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक जिल्हा परिषद कार्यालय लातूर
मोर्चाची सांगता : जिल्हा परिषद कार्यालयासमोर, लातूर
उठ शिक्षका.... जागा हो... संघर्षाचा धागा हो !!!
शिक्षक बंधू-भगिनींनो...
सस्नेह नमस्कार,
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा लातूर तर्फे शिक्षकांच्या खालील प्रलंबित मागण्या, प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रमुख मागण्या
* TET निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी. म.ना.से. नियम १९८२ व ८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.
* सर्व शिक्षकांना मेडिकल / कॅशलेश योजना लागू करणे. शिक्षण सेवक योजना रद्द करुन नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
* १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी.
* शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी
* विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.
* वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.
* कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावा. शिक्षकांचे लातूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
अखिल महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघ
कास्ट्राईब शिक्षक संघटना
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
आदर्श शिक्षक समिती
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ
ओबीसी कर्मचारी महासंघ
शिक्षक सहकार संघटना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषद
मुख्याध्यापक शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील)
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संसद
महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक सेना
महाराष्ट्र राज्य पद्विधर व केंद्रप्रमुख संघटना
उर्दू शिक्षक सेना
एम.एड्.पी.एच.डी. शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद
महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस
म.रा.जि.प.अल्पसंख्याक कर्मचारी संघटना
म.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
मराठवाडा शिक्षक संघ
उर्दू शिक्षक संघटना
राष्ट्रवादी शिक्षक संघ
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा लातूर
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा लातूर
संघटीत व्हा...
आयोजित...
संघर्ष करा...
महा मोर्चा

कॉम्प्यु, ९८८१२९००५५ देवा
* विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.
* वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.
* विनीत
* कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावा. शिक्षकांचे लातूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
अखिल महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघ
कास्ट्राईब शिक्षक संघटना
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
आदर्श शिक्षक समिती
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ
ओबीसी कर्मचारी महासंघ
शिक्षक सहकार संघटना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषद
मुख्याध्यापक शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील)
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संसद
महाराष्ट्र राज्य नवनिर्माण शिक्षक सेना
महाराष्ट्र राज्य पद्विधर व केंद्रप्रमुख संघटना
उर्दू शिक्षक सेना
एम.एड्.पी.एच.डी. शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद
महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस
म.रा.जि.प.अल्पसंख्याक कर्मचारी संघटना
म.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
मराठवाडा शिक्षक संघ
उर्दू शिक्षक संघटना
राष्ट्रवादी शिक्षक संघ
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा लातूर
वरील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शिज्क्षकांनी हाजारोंच्या संख्येने 5 डिसेंबरला सामुहिक रजा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे, जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते जिल्हा, नेते केशव भैय्या गंभीरे, काष्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, ओबीसी शिक्षक संघटनेचे हिरालाल पाटील व सर्यांव शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment