व्याकरणावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षा चाचणी

व्याकरणावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षा चाचणी
मराठी व्याकरण Drag & Drop गेम

मराठी व्याकरण – रिकाम्या जागा भरा (Drag & Drop)

१. 'मी' हा शब्द _____ सर्वनाम आहे.
२. 'मुलांनी' या शब्दात _____ विभक्ती आहे.
३. 'फुले उमलली' या वाक्यातील 'फुले' हा शब्द _____ वचन आहे.
४. 'सावली' हा शब्द _____ लिंग आहे.
५. 'तो धावत होता' यात 'होता' हा शब्द _____ काळ दाखवतो.
६. 'खेळणे' हा शब्द _____ क्रियापद आहे.
७. 'शेतकरी शेतात काम करतो' या वाक्यात 'शेतात' हा शब्द _____ आहे.
८. 'सुंदर' हा शब्द _____ आहे.
९. 'अरे!' हा शब्द _____ आहे.
१०. 'आम्ही खेळू' यात 'खेळू' हा शब्द _____ काळ दाखवतो.
प्रथमपुरुष
तृतीया
बहुवचन
स्त्रीलिंगी
भूतकाळ
धातुरूप
सप्तमी विभक्ती
विशेषण
निपात
भविष्यकाळ

Post a Comment

Previous Post Next Post