केंद्रप्रमुख परीक्षा -अभ्यासक्रम, मुल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती

MCQ Quiz - अभ्यासक्रम व मूल्यांकन

📘 अभ्यासक्रम व मूल्यांकन – 20 मार्क्स MCQ QUIZ

1) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाची रचना काय म्हणतात?

2) अध्ययन-निष्पत्तीत “उणीवा” म्हणजे काय?

3) सातत्यपूर्ण समग्र मूल्यांकन कोणत्या स्तरासाठी लागू आहे?

4) ASER, NAS, PISA यांचा संबंध कोणाशी आहे?

5) प्रश्न निर्मिती कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे?

6) “प्रगती अध्ययन” म्हणजे काय?

7) “निकालसंवंधी कामे” कोण करतो?

8) मूल्यांकनाचा प्रमुख उद्देश काय?

9) “अध्यापन पद्धती” म्हणजे काय?

10) अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय?

11) सतत मूल्यांकनात कोणावर लक्ष दिले जाते?

12) मूल्यांकनाचा प्रकार कोणता?

13) अध्ययन- अध्यापनात “नावीन्य” का आवश्यक आहे?

14) PISA चाचणी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे?

15) अभ्यासक्रमात काय असते?

16) अभ्यासक्रमाचे मूल्यमापन का करावे?

17) शिक्षणातील मूल्यमापन म्हणजे काय?

18) “प्रगती अहवाल” कोण तयार करतो?

19) मूल्यांकनात “फीडबॅक” का आवश्यक आहे?

20) शिक्षक मूल्यांकन कसे करतात?

Post a Comment

Previous Post Next Post