I Got कर्मयोगी भारत पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणे

I Got कर्मयोगी भारत पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणे व आँनलाईन कोर्सेस पूर्ण करणेबाबत 🙏🙏 खालील स्टेप ने लॉगिन करावे. 🎯 लॉगिन 🎯 लॉगिन विथ ओटीपी यामध्ये आपल्या मोबाईल नंबर टाकून टाकल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन व्हावे. 🎯 त्यामध्ये पोर्टलवर वेगवेगळी कोर्स सर्च करावेत. 🎯 जनरल कोर्स पैकी कोणती तीन कोर्स व आपल्या खात्याशी संबंधित दोन कोर्स पूर्ण पूर्ण करावेत . 🎯असे एकूण पाच किमान पाच कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. 🙏🙏🌈🌈🌴🌴
प्रमाणपत्र
रजिस्ट्रेशन लिंक https://igotkarmayogi.gov.in/#/ कोणत्या विभागासाठी कोणते कोर्स करणे आवश्यक आहे.
मार्गदर्शक व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसे करावे
कर्मयोगी भारत ॲप लिंक Click here

Post a Comment

Previous Post Next Post