आदर्श परिपाठ सुञसंचलन व कार्यक्रमासाठी चारोळ्या
राष्ट्रगीत*
सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
आणि भारताचा भाग्यविधाता
अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
सावधान
एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
शुरू कर.
*राष्ट्रवंदना*
राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
या राष्ट्रा करूया वंदन
तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे
शुरू कर
*प्रतिज्ञा*
देशा विषयी प्रेम
मोठ्यां विषयी आदर
करून घेऊ बंधुभाव
व कर्तव्याची जान
उजळू सर्वांची प्रज्ञा
घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे
शुरू कर
संविधान*
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
घेऊनी भारताचे संविधान
घेऊनी भारताचे संविधान
एकसाथ संविधान शुरू करेंगे
शुरू कर
*स्वच्छतेची प्रतिज्ञा*
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा
एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा
शुरू करेंगे शुरू कर
*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*
*प्रार्थना गीत*
साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित गाऊया गान
त्यांचे रचित गाऊया गान
एकसाथ खरा तो एकची धर्म
शुरू करेंगे शुरू कर
*स्फूर्ती गीत*
राह पे चलते वक्त
मुसिबते तो आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों कंही
दूर भाग जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
शुरू कर
*सुविचार*
सांगून सर्वांना थोरांचे विचार
रुजवू विचारातून संस्कार
सांगून सुविचार,सांगून सुविचार
सुविचार सांगण्यासाठी येत आहे
*--------------*
*दिनविशेष*
कधी सोनेरी, कधी काळा
दिवस असतो विशेष
*---------------*
घेऊन येत आहे
आजचा दिनविशेष
*बातम्या*
काय घडले जगात
काय घडले देशात
जाणून घेऊया
आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
*-------------*
*सामान्य ज्ञान*
सागरा समान विस्तृत ज्ञाना
थेंब थेंब मी वेचून घेतो
सामान्य ज्ञानातून मिञा
मोती होवून चमकून जातो
सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
येत आहे
*--------------*
*बोधकथा*
संस्काराशी नाते जडे
बोधकथेतून घेऊ धडे
बोधकथा सांगण्यासाठी येत आहे
*------------------
*पसायदान*
समाज उद्धरण्या मागीतले दान
ज्ञानेश्वरांचे पसायदान
एकसाथ पसायदान शुरू करेंगे
शुरू कर
आदर्श परिपाठ सुञसंचलन
सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम्
फुल फुलत आहे, कळी उमलत आहे .
अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे .
सागराला साथ असते पाण्याची
बागेला शोभा असते फुलांची
तसेच
आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची ,
माझे नाव ..................... मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.
सु म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे .................
आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते , म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे ...................
आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे ......................
आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे ......................
उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते ,
अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे ...................
प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.
वरील प्रमाणे आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ घेतो.
इ.२ री चे लहान विद्यार्थी सुद्धा आता सुत्रसंचलन पाठ करुन पारिपाठ घेण्याचा प्रयत्न करत आहे.
चारोळ्या
☄☄ *दिपप्रज्वलन* ☄☄
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)
एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.
संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
🇮🇳☄ *प्रास्ताविक* ☄🇮🇳
गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.
प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
🇮🇳☄ *मार्गदर्शन* ☄🇮🇳
तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
🇮🇳☄ *आभार* 🇮🇳☄
कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
व्संतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
1) देखणी ती पाऊले,
जी ध्यासपंथी चालती.
वाळवंटातहि जी,
स्वस्तिपद्मे रेखिती.
:- बा.भ. बोरकर
2) आज इथल्या थोरविला,
चंदनाचा गंध आला.
कौतुकाचा हा किनारा,
पावला नि धान्य झाला.
3) पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती,
होवोनिया बेभान धावले आपल्या ध्येयासाठी.
कधी न थांबले विश्रांतीस्तव, पहिले न माघे,
त्यांच्या नकळत त्यांनी विणले यशोकीर्तीचे धागे.
[18/08/2016 2:16 PM] Rajendra Deshmukh: ☄विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचलन करताना प्रोत्साहनपर कविता वापरु आपण शकतो.☄
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ....
चढायला सोपे जाते म्हणून
चार चार पायऱ्या एकदम चढू नये । त्याच पायऱ्या खाली उतरवतात हे मनातून कधी घालवू नये ।।
शाळेच्या संस्काराची शिदोरी कुटुंबात वृद्धिंगत करावी ।
दोन्ही ठिकाणची नाती संस्कारानेच जपावी ।।
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ....
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
दीपप्रज्वलन
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दीपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)
एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
जीवनाला हवी प्रकाशाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीशी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कार्यक्रमाची सुरूवात.
संस्कृती आहे आपली प्रकाषाची
शितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
प्रास्ताविक
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.
प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
मार्गदर्शन
तेज तुमचे आहे सूर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
आभार
कार्यक्रम झाला बहारदार
भाषणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
वसंतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
चारोळी
कार्यक्रमाची सुरुवात
ज्ञानाच्या लक्ष दिव्यांनी,
उजळले भाग्य सर्वांचे.
आराध्यदेवतेला/ज्ञानदेवतेला वंदन करून,
सुरुवात करते/करतो कार्यक्रमाचे.
आभाराचे भार कशाला,
फुलांचे हे हर कशाला,
हृदयातच घर बांधूया,
ऐ परिंदे!!*
*यूँ ज़मीं पर बैठकर क्यों*
*आसमान देखता है..*
*पंखों को खोल, क्योंकि,*
*ज़माना सिर्फ़ उड़ान देखता है !!*
*लहरों की तो फ़ितरत ही है*
*शोर मचाने की..*
*लेकिन मंज़िल उसी की होती है, जो नज़रों से तूफ़ान है
देखता
जितना बडा सपना होगा*
*उतनी बडी तकलीफें होगी*
*और जितनी बडी*
*तकलीफें होगी उतनी* *बडी*
*कामयाबी होगी*
सब धरती कागद करूँ
लेखनी सब बनराय
सात संमुदर की मसि करूँ
गुरू गुन लिखा न जाए
संत कबीर
मसि= शाई
शब्दाला गरज असते अर्थाची
फुलाला गरज असते सुगंधाची
तशीच आम्हाला गरज आहे
नेहमीच आपल्या मार्ग दर्शनाची
आनेवाले जिंदगी में.....
सुरज की हर किरण रौशनी दे आपको
बहरों के फूल खुशबू दे आपको
हम तो कुछ भी न दे सके लेकीन
देनेवाला हजारों खुशियाँ दे आपको
स्वागताचा सुवास
पसरावा आसमानात
स्वागत फुलांचा सुगंध
रहावा मान्यवरांच्या मनात..
आदर्श परिपाठ सुञसंचलन व कार्यक्रमासाठी चारोळ्या
Suresh Sude
0
Post a Comment