कोण कोणत्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे
१)अहिल्यानगर कार्यमुक्ती आदेश
२) अमरावती कार्यमुक्ती आदेश
३) ठाणे कार्यमुक्ती आदेश
४) यवतमाळ कार्यमुक्ती आदेश
५) वाशिम कार्यमुक्ती आदेश
६) परभणी कार्यमुक्ती आदेश
७)धाराशिव कार्यमुक्ती आदेश
८) अकोला कार्यमुक्ती आदेश
९)वर्धा कार्यमुक्ती आदेश
१०)बुलढाणा कार्यमुक्ती आदेश
११)धुळे -कार्यमुक्ती आदेश
१२) जालना कार्यमुक्ती आदेश
जिल्हांतर्गत शिक्षक बदली कार्यमुक्ती बाबत अपडेट
या आदेशान्वये जिल्हा परिषद, ......अधिनस्त सध्या कार्यरत असलेल्या खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या UNDER GRADUATE यांची महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांकः जिपब.2023/प्र.क्र. 118/आस्था. 14, दिनांकः 18 जून, 2024. नुसार बदली करण्यात येत असून, संगणकीय प्रणालीद्वारे त्यांनी नमूद केलेल्या शाळांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या शाळेत त्यांना पदस्थापना देण्यात येत आहे.
हा बदली आदेश सिस्टीम कडून पाठवण्यात आलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातून तुमचे कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित केले जातील.
LOGIN
Announcement
The Displacement (Eligible 2) Round Transfer List has been published on the EO/CEO login. Transfer orders of Cadre 1, Cadre 2, Entitled, Eligible, and Displacement Round Transferred Teachers have been made available on the CEO login. Kindly publish them. | विस्थापीत (ELIGIBLE 2) शिक्षक फेरीतील बदली यादी EO/CEO लॉगिनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, व संवर्ग 1, संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त, बदलीपात्र आणि विस्थापीत फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश CEO लॉगिनवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत कृपया पब्लिश करावेत.
🧭 TTMS पोर्टलवर बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक
✅ स्टेप्स:
1. 🌐 ott.mahardd.in या पोर्टलवर जा
2. 📱 मोबाईल नंबर टाका → Send OTP
3. 🔢 आलेला OTP टाका → Captcha भरा
4. ✅ Accept करा
5. 🏫 Intra District टॅब निवडा
6. 📄 Transfer Order टॅब वर → Download वर क्लिक कर
आपला बदली आदेश डाऊनलोड करा
https://ott.mahardd.com/
💥
👇🏻👇🏻👇🏻
https://ott.mahardd.com/teacher/profile
लातूर जिल्हा परिषद शिक्षक बदली संवर्ग -1यादी
लातूर जिल्हा परिषद शिक्षक बदली संवर्ग -2 यादी
संवर्ग -4 लातूर जिल्हा परिषद शिक्षक बदली यादी
विस्थापित शिक्षक बदली यादी
मुख्याध्यापक चार्ज देवाणघेवाण
https://www.tecnosuresh.com/2025/08/blog-post_23.html
जिल्हांतर्गत शिक्षक बदली कार्यमुक्ती बाबत
Suresh Sude
0
Post a Comment