इयत्ता चौथी मराठी पाठ-जननायक बिरसा मुंडा या पाठाचा पूर्ण व्हिडीओ पहा.व्हिडीओ पाहत असताना आपणास मध्ये व्हिडीओ थांबेल त्याठिकाणी click here यावर क्लिक करा.व पाठावर आधारित प्रश्न येतील .ते सोडवा.प्रश्न नाही समजला तर व्हिडीओ आणखीन पहा व प्रश्न सोडवा.व्हिडीओ पाहत पाहत आपणास पाठावर अधारित स्वाध्याय पण सोडविता येतील.
जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा
MCQ Quiz — जननायक बिरसा मुंडा (इयत्ता 4)
व्हिडीओ पण पहा
व्हिडीओ पहा व स्वाध्याय पण सोडवा👇
⭐ कलरफुल MCQ क्विझ ⭐
जननायक बिरसा मुंडा — इयत्ता चौथी | एकूण 10 गुण
खूप छान
ReplyDeleteखूपच छान सर जी
ReplyDeletePost a Comment