📢 *महत्त्वाची सूचना * 📢
📚 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) – २०२७
🎉 सन २०२७ च्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध!
इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 📖✨
शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी परीक्षेची अधिसूचना, परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचनांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून पाहावी.
🌐 अधिकृत संकेतस्थळ:
🔗 https://puppssmsce.in/
अधिसूचना अधिक माहितीसाठी
CLICK HERE
शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाची अधिसूचना जारी
Suresh Sude
0
Post a Comment