शब्द वाचन खेळ
बोलणारे मराठी स्वर आणि शब्द
🔊 बोलणारे मराठी स्वर आणि शब्द
कोणत्याही स्वरावर किंवा शब्दावर क्लिक करा, त्याचा मराठी आवाज ऐकू येईल!
अ
कप
कमळ
करवत
मगर
गवत
आ
कागद
नारळ
कावळा
बाजार
नगारा
इ
ढिगारा
किनारा
पिवळा
विमान
शिकार
ई
गीता
नीता
राणी
गाणी
नाचणी
उ
गुलाब
मुकुट
फुगा
दुकान
हुशार
ऊ
पूनम
पूर
तूप
दूध
भूमिती
ए
पेढा
टेबल
केस
केळी
देऊळ
ऐ
बैल
कैरी
सैनिक
थैली
मैदान
ओ
मोर
चोर
घोडा
ओढा
गोड
औ
औषध
फौज
कौतुक
चौक
गौतम
अं
अंगण
रंग
शंख
घंटा
आंबा

Post a Comment