*मराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक २०२६ – मतदार नोंदणी अभियान सुरु! 🗳️*
◆ पदवीधर मतदार म्हणून तुमचा हक्क बजावण्यासाठी आता नोंदणी करा!
📍 मराठवाडा विभागातील पदवीधर निवडणूक २०२६ साठी मतदार नोंदणी नव्याने करावी लागणार आहे,कारण यापूर्वीची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
✅ नोंदणीसाठी आवश्यक अटी:
🎓 २०२२-२३ पर्यंतची पदवी (डिग्री/डिप्लोमा/गुणपत्रिका) असलेली व्यक्ती
🏠 रहिवासी : छत्रपती संभाजीनगर, जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,धाराशिव,बीड जिल्ह्यांतील
📄 मतदार नोंदणी फॉर्म : - फॉर्म नं. १८
📌 आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ आयडी साईज रंगीत फोटो – १
2️⃣ आधार कार्ड आणि मतदान कार्ड
3️⃣ पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्ष गुणपत्रिका
4️⃣ नाव बदल असल्यास गॅझेट / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पॅनकार्ड
5️⃣ भरलेला फॉर्म नं. १८ वरील सर्व कागदपत्रांसह
🗓️ वेळ वाया न घालवता आजच नोंदणी करा!
■ *"चला,सजग आणि जबाबदार पदवीधर मतदार होऊया!"*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठवाड्यातील पदवीधर बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने ऑनलाइन मतदार नोंदणी करावी..*
▪️मतदार नोंदणी - मराठवाडा पदवीधर मतदारसंघ 2025 - 26
पदवीधर मतदारसंघांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू झाली आहे. यासाठीची लिंक 👇🏻
https://mahaelection.gov.in
पदवीधर मतदार नावनोंदणी ऑफलाईन फार्म 18
पदवीधर मतदार नावनोंदणी
Suresh Sude
1

Chousaste Dattatraya Ramrao
ReplyDeletePost a Comment