TET अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट -03

"बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९" मधील तरतूदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) "शिक्षक पात्रता परीक्षा" (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात आली आहे.
' शिक्षक पात्रता परीक्षा' मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील TET सराव चाचणी

TET सराव चाचणी (एकूण 20 गुण)

1) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
2) भारताची राजधानी कोणती?
3) 25 × 4 = ?
4) 'पृथ्वीचा उपग्रह' कोणता?
5) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
6) 144 चे वर्गमूळ काय?
7) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
8) 1 लीटर = किती मिलिलीटर?
9) “संविधान दिन” कधी साजरा करतात?
10) सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

Post a Comment

Previous Post Next Post