Top News

आंतरजिल्हा बदली पोर्टल सुरु

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2023 करिता ट्रान्स्फर पोर्टल मध्ये शिक्षकांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या स्तरावरुन सदर बाब केंद्रप्रमुख यांच्या मार्फत निदर्शनास आणून द्यावी व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
https://ott.mahardd.com/ जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्हा परिषद रोष्टर प्रमाणे रिक्तपदे पहा

Post a Comment

Previous Post Next Post